२ तडीपार गुंडांनी चक्क ‘बाप तो बाप रहेगा’, ‘मै हूँ डॉन’ म्हणत पोलीस स्टेनसमोरच केला डान्स; हातात ‘या’ पक्षाचा झेंडा
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ हे विजयी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर एका तडीपार गुंडाने भाजपचा झेंडा ...