…म्हणूनच आढळराव पाटलांना शिरुरमध्ये पराभव झाला? भोसरीमधून ९ हजारांपेक्षा जास्त मताधिक्य तरीही हार
पुणे : राज्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघामध्ये बारामतीप्रमाणेच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची चुरस पहायला मिळाली. शिरुर लोकसभेत महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे ...