‘दिलीप मोहितेंना आमदार करा, लगेच लाल दिव्याची गाडी देतो’; अजित पवारांच्या वक्तव्यावरुन खळबळ
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांनी मेळव्यात केलेल्या वक्तव्याची ...