Baramati Lok Sabha | वहिनीला आई म्हणता मग द्या ना पाठिंबा! सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर मानकर स्पष्टच बोलले
पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने उमेदवारी जाहीर केली आहे. महायुतीकडून ...