“मी केलल्या कामांवर कोल्हे निवडून आलेत, त्यांची कामंदेखील मलाच करावी लागतात”; आढळराव पाटलांचा कोल्हेंवर निशाणा
पुणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर मतदारसंघात एकमेकांवर जोरदार टीका-टिपण्णी सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने आढळराव ...