मतदारसंघातील स्थानिक कामांसाठी चंद्रकांत पाटलांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट, दोन्ही दादांमध्ये काय चर्चा झाली?
पुणे : काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. पालिका निवडणुकीच्या ...