शिरूरमध्ये राजकीय वातावरण तापलं! कोल्हेंच्या टिकेवर आढाळरावांचा पलटवार, म्हणाले, “पाच वर्षात आपला खासदार….”
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी महायुतीचे उमेदवार ...