रस्त्यावर टेबल मांडत सोडवल्या नागरिकांच्या अडचणी, रासनेंनी दीड वर्षात बदललं कसब्याचं गणित, भाजपकडून मिळाली संधी
पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपकडून उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पुण्यातील ६ मतदारसंघातील उमेदवार देखील घोषित करण्यात ...