इंदापूरातील ‘त्या’ कार्यक्रमावरुन सुप्रिया सुळेंची नाराजी; हर्षवर्धन पाटील, सुळे बसल्या प्रेक्षकांच्या रांगेत, नेमकं काय घडलं?
पुणे : इंदापूरमध्ये आज आयोजित अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना ...