महाराष्ट्राची शौर्यगाथा पहायला आलेल्या परदेशी पाहुण्याला महाराष्ट्रीयन तरुणांनी शिकवल्या शिव्या; शिवप्रेमींमध्ये संताप
पुणे : परदेशी नागरिक हे भारतात विशेषत: महाराष्ट्रामध्ये आपल्या भूमीचा इतिहास, सांस्कृती जाणून घेण्यासाठी शिकण्यासाठी नेहमी येत असतात. छत्रपती शिवाजी ...