सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; जेवणात किडे-अळ्या, व्हिडीओ व्हायरल
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून म्हणून जगभर प्रसिद्धी आहे. या पुण्यनगरीमध्ये महाराष्ट्रातूनच नाही तर परराज्य परदेशातूनही अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी ...