गाडीवरुन फटफट करत जाणं बुलेटस्वारांना भोवलं; पुणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई
पुणे : सध्या पुणे शहरात वाहतूक कोंडीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांचीही संख्या काही कमी नाहीये. ...