‘मेळाव्यात नकात्मक बोलणाऱ्यांनी जेवण करा न सभागृहाबाहेर जा’; चंद्रकांत पाटलांच्या नाराज कार्यकर्त्यांना सूचना
पुणे : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरु आहे. त्यातच महायुतीमध्ये नाराजी दिसून येत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग ...