महायुतीत पिंपरीच्या जागेवरुन कलह; शिंदेंच्या खासदारानं वाढवलं अजितदादांच्या आमदाराचं टेन्शन
पुणे : राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीच्या जागावाटपासाठी तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. ...