‘आरे हो बाबा, तू एकनिष्ठ, तुला अजुन एखादा अवॉर्ड देऊ, पण लोकांच्या प्रश्नांचे, समस्यांचे काय?’ आढळरावांचा कोल्हेंना टोला
पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघात शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्यात तुफान खडाजंगी सुरु आहे. निष्ठेच्या आणि विकासाच्या ...