पिंपरी-चिंचवडच्या शाळेत विद्यार्थ्यांना दिले सँडविच; ३५० विद्यार्थ्यांना झाली विषबाधा, पालकांची आक्रमक भूमिका
पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगरच्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना चक्कर आली आणि ...