Tag: विधानसभा निवडणूक

पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?

पुण्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी संघटनांकडून महत्वाचं पाऊल; पेट्रोलसह काय मिळणार मोफत?

पुणे : पुणेकर मतदारांच्या मनात मतदानाविषयी कायम उदासीनता असल्यामुळे मतदानाची टक्केवारी नेहमीच कमी असते. शहरातून मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी विविध संघटनांनी ...

Ajit Pawar

‘लोकसभेला साहेबांच्या वयाचा विचार करुन आमचा करेक्ट कार्यक्रम केला’; अजितदादांची खदखद

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचाराच्या माध्यमातून एमेकांवर टीकास्त्र सोडले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघाची निवडणूक राज्यात केंद्रस्थानी ...

Hemant Rasane

स्वर्गीय गिरीशभाऊंचा विकासाचा आरसा, कसब्यात हेमंतभाऊंचा तोच वारसा!

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे लोकप्रिय नेते दिवंगत गिरीश बापट यांनी विकासगंगा आणली आणि जनतेला विकासाचा आरसा दाखवला. स्व. ...

Chandrakant Patil

‘चंद्रकांत दादांमुळे मुलींना मोफत शिक्षण’; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकरांकडून कौतुक

पुणे : राज्य सरकारच्या माध्यमातून मुलींसाठी मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ...

Aba Bagul

पर्वती मतदारसंघातील प्रत्येक प्रभागात ई लर्निंग स्कूल उभारणार- आबा बागुल

पुणे : ऐन सणासुदीच्या काळात महागाईने उच्चांक गाठला आहे. वाढत्या महागाईच्या काळात, समाजातील गरीब, कष्टकरी वर्गातील पालकांना आपल्या पाल्यांना दर्जेदार ...

सुरक्षित पुण्यासाठी महायुतीचं मोठं पाऊल; नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी ६० कोटींचा निधी

सुरक्षित पुण्यासाठी महायुतीचं मोठं पाऊल; नव्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीसाठी ६० कोटींचा निधी

पुणे : पुणे शहरामध्ये लोकसंख्या वाढत असून शहराचा वेगाने विस्तार होत आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण देखील वाढला आहे. याच सर्व ...

Narendra Modi

Assembly Election: पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा; ड्रोन, पॅराग्लायडर उडवण्यास बंदी

पुणे : राज्यभर विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांनी सभांचा धडाका लावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Deepak Mankar and Hemant Rasane

कसब्यात महायुती एकवटली; जनतेच्या आशीर्वादाने रासनेंचा विजय निश्चित – मानकर

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे ९ दिवस उरले असून उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. कसबा विधानसभा ...

Hemant Rasane

Kasba Election: गिरीशभाऊंची विकासाची स्वप्ने, पूर्ण करण्याचे वचन हेमंतभाऊंचे!

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाच्या प्रचंड विकासाचे स्वप्न दिवंगत आमदार गिरीश बापट यांनी पाहिले. ही सर्व स्वप्ने पूर्ण करण्याचे ...

Chandraknat Patil

पुणे शहर राजस्थानी समाजाचा भाजपाला पाठिंबा; सुनील गहलोत म्हणाले, ‘आम्ही व्यापारी ग्राहकांनाही..’

पुणे : पुणे शहर राजस्थानी समाजाने भाजपला आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. दिवाळीनिमित्त समस्त राजस्थानी समाज पुणे शहराच्या वतीने बाणेरमध्ये ...

Page 5 of 24 1 4 5 6 24

Recommended

Don't miss it