‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून उमेदवारीसाठी इच्छुक वरिष्ठांकडे वारंवार मागणी करत आहेत. त्यातच आता विधानसभा निवडणुकीसाठी ...