“भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान जन्माला येतात, चावणारे नाही” -महेश लांडगे
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीमध्ये आमदार महेश लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या मैदानावर निवडणूक नियोजनाबाबत भोसरीमधील ग्रामस्थ आणि सहकाऱ्यांची बुधवारी बैठक ...