फडणवीस-ठाकरे एकाच लिफ्टमध्ये; ‘तुमचं अजून समाधान झालं नाही का’ म्हणत दरेकरांनी सांगितला लिफ्टमधला किस्सा
मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील १४ व्या विधानसभेचे राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ...