शिरुरमध्ये महायुती, महाविकास आघाडीविरोधात वंचितचा उमेदवार; आढळराव पाटील, कोल्हे आणि बांदल यांच्यात तिहेरी लढत
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार तयारी सुरु आहे. लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने मंगळवारी उशिरा पुणे, शिरुर, छत्रपती ...