‘आगामी काळात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम होणार’; सुप्रिया सुळेंची इंदापुरातली सभा तुफान गाजली
पुणे : राज्यातील लोकसभा मतदारसंघापैकी बारामती लोकसभेची निवडणूक यंदा अधिक चुरशीची होणार आहे. पहिल्यांदाच पवार कुटुंबातील २ सदस्य एकमेकांविरोधात निवडणुकीच्या ...