‘अजितदादांना एकटं पाडलं जातंय त्यांनी महायुती सोडावी अन्…’; राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचं वक्तव्य
पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला. त्यानंतर अजित पवारांमुळे महायुतीला कमी जागा मिAळाल्या ...