अजितदादांच्या शिलेदारांच्या हाती तुतारी अन् महाविकास आघाडीत वादाची ठिणगी, अमोल कोल्हेंना फटका
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष आणि अजित पवारांचे कट्टर समर्थक असणारे अजित गव्हाणे ...