Pune: नडला की चोपला! भाजपच्या माजी नगरसेविकेने दिला काँग्रेस नेत्याच्या चेल्याला चोप; पालिकेत नेमकं काय घडलं?
पुणे: गेली तीन वर्षांपासून महापालिका निवडणूक न झाल्याने नागरिकांसह लोकप्रतिनिधी हैराण झाले आहेत. माजी नगरसेवकांकडून विविध प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न ...