युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर होताच काका अजित पवारांवर डागली तोफ; म्हणाले, ‘बारामतीचा भ्रष्टाचार’
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून अनेक पक्षांकडून उेमदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. गुरुवारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...