‘हुकूमशाही, दडपशाहीला माझा विरोध’ म्हणत अजितदादांचा बडा नेता शरद पवारांच्या भेटीला; लवकरच फुंकणार तुतारी?
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. दुसरीकडे अनेक पक्षांचे नेते सध्या राष्ट्रवादी ...