अजित पवार पालकमंत्री होताच पुण्यात राष्ट्रवादीला हत्तीचं बळ, शिलेदाराचं पालिका निवडणुकीवर मोठं विधान
पुणे : अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी स्वबळावर लढणार असल्याचं आघाडीच्या अनेक नेत्यांकडून सांगण्यात ...