वेळ पडल्यास भाजपच्या चिन्हावर लढेन; शिवतारे बारामतीतून लढण्यावर कायम, पक्षाकडून कारवाईची शक्यता
पुणे : राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बारामती लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पवार घराण्यातील दोन उमेदवार एकमेकांविरोधात उतरणार असल्याचं दिसत आहे. त्यातच राज्याचे ...