काँग्रेसमध्ये राडा थांबेना! आधी बैठकीत नाराजीनाट्य, आता नेत्याचा फोटो नसल्याने मंडपवाल्याला मारहाण; पुण्यात नेमकं घडतंय काय?
पुणे : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. ठिकठिकाणी प्रचारही सुरु आहे. मात्र पुणे काँग्रेसमधील अंतर्गत वाद काही संपेना. लोकसभा निवडणुकीच्या ...