बालेवाडीतील विद्युत उपकेंद्र उभारणीचे काम सुरु होणार; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, कळमकरांच्या प्रयत्नांना यश
पुणे : बाणेर-बालेवाडी भागामध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी माजी नगरसेविका ज्योती कळमकर यांनी मुख्यमंत्री ...