राष्ट्रवादीने जाहीर केला हडपसरचा उमेदवार; शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी? भानगिरे उद्या घेणार मेळावा
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिल्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी ...