Assembly Election: राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; टिंगरेंचा पत्ता कट? मुळीकांच्या आशा पल्लवीत
पुणे : महायुतीकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील ३८ उमेदवारांची ...