पुणेकरांना भावला मुरलीधर मोहोळांचा साधेपणा; प्रचंड गर्दीतही घेतलं रांगेत उभं राहून तांबडी जोगेश्वरीचं दर्शन
पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज मराठी नववर्ष, गुढीपाडव्याच्या निमित्ताने शहरातील तांबडी जोगेश्वरी माता मंदिरात ...