काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसमोर पदाधिकाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा; शहराध्यक्ष बदलासाठी जोरदार लॉबिंग
पुणे : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे पुणे दौऱ्यावर होते. प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्यानिमित्त पुन्हा एकदा पुणे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला ...