‘हिंदुंचा कायम तिरस्कार करणाऱ्या गांधीला निमंत्रण द्यायचा मौलाना शरद पवारांना कोणी अधिकार दिला?’- तुषार भोसले
पुणे : सध्या महाराष्ट्रात पंढरीची वारी सुरु आहे. या वारीसाठी खासदार शरद पवारांच्या गावातून तुकोबांची पालखी शेकडो वर्षांपासून जाते. राष्ट्रवादी ...