Tag: जीबीएस

Devendra Fadanvis

GBS: पुणे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री नाराज; थेट माजी आयुक्तांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

पुणे : पुणे शहरामध्ये जीबीएस (गुइलेन बॅरी सिंड्रोम) या आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात जीबीएस रुग्णांची संख्या आता शंभरी ...

Pune GBS

‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार

पुणे : पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोम या आजाराने चांगलेच थैमान घातले आहे. पुणे शहरामध्ये आतापर्यंत जवळपास ७८ ...

Pimpri GBS

पिंपरीतील गुइलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा मृत्यू; रुग्णालयाचा दावा वेगळाच

पुणे : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये गुइलेन बॅरी सिंड्रोम आजाराने थैमान घातलं असून आता या आजाराने एका ६४ वर्षीय महिलेचा बळी घेतला ...

Nanded Gaon

Pune GBS: ‘त्या’ विहिरीतील पाण्याचा अहवाल आला; नेमकं काय म्हटलंय पालिकेच्या अहवालात?

पुणे : पुणे शहरात गुइलेन बॅरी सिंड्रेम आजाराने थैमान घातले असून रुग्णसंख्या आता ६७ वर पोहचली आहे. या रुग्णांपैकी १३ ...

MLA Hemant Rasane

पुण्यात ‘GBS’ची रुग्णसंख्या वाढली, आमदार रासनेंची पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

पुणे : पुणे शहरात 'गुलियन बॅरी सिंड्रोम' (Guillain-Barré Syndrome -GBS) या दुर्मिळ आजाराचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासने ...

GBS Water checking

पुण्यात ‘GBS’ चे रग्ण कोणत्या भागात जास्त? ‘त्या’ पाण्याची होतेय चाचणी, पालिका प्रशासनानं दिली महत्वाची माहिती

पुणे : पुणे शहरामध्ये 'गुलेन बॅरी सिंड्रोमे' या आजाराचे रुग्ण अचानक वाढत असून पुणे शहरात या आजाराचे एकूण २९ रुग्ण ...

GBS

पुण्यात ‘GBS’ ची वाढती रुग्णसंख्या; राज्य सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

पुणे : पुणे शहरात ‘गुलेन बॅरी सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचे २४ संशयित रुग्ण आढळले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

Pune GBS

पुणेकरांनो सावधान! शहरात दु्र्मिळ ‘GBS’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; आजाराची लक्षणे नेमकी काय? वाचा सविस्तर…

पुणे : गेल्या २-३ वर्षांपूर्वी जगभरात कोरोना विषाणूने चांगलाच हाहाकार माजवला होता. या कोरोनाच्या महामारीमध्ये कोट्यावधी लोकांचा जीव गेला. कोरोनाच्या ...

Recommended

Don't miss it