अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या पिंपिरी-चिंचवडच्या पदाधिकाऱ्यांनी हाती घेतली ‘तुतारी’
पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ला मानला जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चांगलाच सुरुंग लावला ...