Baramati Lok Sabha | काटेवाडीची जनता दादांसोबत; घरोघरी झळकल्या पाट्या, ‘दादा-वहिनी हे तुमचं कुटुंब, आम्ही..’
बारामती : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. राज्यातील हायहोल्टेज लढत म्हणून बारामती लोकसभा निवडणुकीकडे पाहिलं जातं. या निवडणुकीसाठी ...