“अजित पवार यांना ताकद देण्यासाठी काम करेन”; पक्षप्रवेशानंतर आढळराव पाटलांची ग्वाही
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागतात. राज्यातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या लोकसभा मतदारसंघापैकी बारामतीनंतर नाव ...