‘शिवस्वराज्य यात्रे’च्या मंचावर अजित पवारांच्या माजी आमदाराच्या पत्नीची उपस्थिती; नेमका काय प्रकार?
पुणे : राज्यात येऊ घातलेल्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राज्यभर निवडणुकीचे वातावरण आहे. राजकीय नेत्यांच्या गावभेटी-दौरे, सभा, बैठका, जनतेशी संवाद साधण्याचा प्रयत्न ...