‘स्वतः कमावलेल्या अन् हिसकावलेल्या गोष्टीत फरकच, तुमचे १२ वाजायला…’; शरद पवार गटाची अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका
पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णी सुरु ...