“आम्ही तरी शेतकऱ्यांवर गोळीबार केला नाही, बोलायला गेलो तर खूप काही आहे”; मोहोळांचं सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
पुणे : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामतीच्या विद्यमान ...