‘चौथीत असताना मी आईच्या खिशातून पैसे चोरायचो अन् बिड्या…’; विजय शिवतारेंनी सांगितला शाळेतला ‘तो’ किस्सा
पुणे : सासवडमधील आचार्य अत्रे सभागृहात शनिवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला शिवसेना नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी हजेरी ...