‘संसदरत्न पुरस्कार मिळवून बारामतीचा विकास होत नसतो’; अजितदादांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला
बारामती : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या आहेत. काल (रविवारी) बारामती लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही गटाच्या सांगता सभा ...