महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने महिला सुरक्षित; नीलम गोऱ्हेंची मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने
कोल्हापूर : ‘शिवसेना ही सातत्याने महिलांच्या सक्षमीकरण आणि सुरक्षिततेसाठी काम करत आली आहे. सध्या शिवसेनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रुपाने ...