शरद पवारांचा ‘मावळ पॅटर्न’ होणार सक्सेस? राज ठाकरेंचा बापू भेगडेंना पाठिंबा, शेळकेंची डोकेदुखी
पुणे : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्याचे शेवटचे काही तासच उरले आहेत. ...
पुणे : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्याचे शेवटचे काही तासच उरले आहेत. ...
पुणे : विधानसभा निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आज अंतिम दिवस असून शेवटचे काही तासच बाकी आहेत. तोपर्यंत अनेक मतदारसंघातील बंडखोरांचे ...
बारामती | पुणे : बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीसारखाच आता विधानसभा निवडणुकीमध्येही पवार विरुद्ध पवार सामना पहायला मिळणार आहे. सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस ...
पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीत भावनिक राजकारण पहायला मिळालं तसेच भावनिक राजकारण आता विधानसभा निवडणुकीतही पहायला मिळत आहे. सोमवारी राष्ट्रवादी ...
पुणे : चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या शंकर जगताप यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, ...
पुणे : विधानसभा निवडणुकीत पुण्यातील हडपसर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मोठा राजकीय राडा पहायला मिळत आहे. हडपसरमध्ये विद्यमान आमदार ...
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी विविध मतदारसंघातून अनेक पक्षांकडून उेमदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. गुरुवारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आपल्या उमेदवारांची पहिली यादी आज घोषित करण्यात आली. महाराष्ट्रातील एकूण 45 उमेदवारांच्या नावांची ...
पुणे : एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या चिंचवडमध्ये गेल्या काही निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला झाला आहे. या मतदारसंघात विद्यमान ...
पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी अनेकांना उमेदवारी मिळाली आहे. राज्यभरातून आज अनेक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. त्यातच पुण्यात ...