“फडणवीस २ पक्ष फोडून आलेत, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत”- शरद पवार
पुणे : राज्यात सर्व राजकीय पक्षांकडून लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरु आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंदापूरमध्ये पदाधिकारी आणि ...