शिरूरमध्ये आढळरावांची ताकद वाढणार! वळसे पाटील प्रचारात सक्रिय होणार; आजच्या भेटीत नेमकं काय घडलं?
पुणे : बारामतीप्रमाणेच शिरुरमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटामध्ये लढत होत आहे. शिरुरमध्ये महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांकडून धडाक्यात प्रचार सुरु आहे. तर दुसऱ्या ...