उद्धवसेनेने ठोकला आमदार धंगेकरांच्या मतदारसंघावर दावा! महाविकास आघाडीत पुण्यातील जागांवरून जोरदार खडाखडी; नेमकं काय घडलं?
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला ...